- ही
योजना मुलीच्या जन्मापासून सुरू करता येते.
- या
योजनेत करलाभपण आहे.
- या
योजनेत गुंतवणूक, प्राप्त व्याज आणि
मॅच्युरिटी रकमेवर करसवलत मिळते.
- या
योजनेत व्याज दर चक्रवाढ होतो.
- या
योजनेत जमा केलेल्या रकमेचा वापर मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी
करता येतो.
- या योजनेत मागील आर्थिक वर्षाच्या अखेरीस खात्यात शिल्लक असलेल्या 50% रकम काढता येते.
Sukanya Samriddhi Yojana:सुकन्या समृद्धी योजनेबद्दल महत्वाचे
Sukanya Samriddhi Yojana : देशातील मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारने सुकन्या
समृद्धी योजना सुरू केली आहे. जर तुमच्या घरी ही एखादी लहान मुलगी असेल तर तुम्हाला
तिच्या भविष्यासाठी चिंता करण्याची आवश्यकता नाही.
Sukanya Samriddhi Yojana आज आपण या योजनेच्या माध्यमातून पाहू की, तुम्ही
तुमच्या मुलीचे भविष्य सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत कसे सुरक्षित करू शकता.
तुम्हालाही सुकन्या समृद्धी योजनेची संपूर्ण माहिती हवी असेल तर हा लेख पूर्ण वाचा.
Sukanya Samriddhi Yojana या योजनेच्या माध्यमातून मुलीच्या नावे पालकाद्वारे एक बचत खाते उघडले
जाते. या खात्यामध्ये थोडे थोडे पैसे जमा केले जातात. जे भविष्यात मुलीला कामी
येतात. या योजनेअंतर्गत अन्य कुठल्याही योजनेपेक्षा तुम्हाला अधिक व्याज प्राप्त
होते
याव्यतिरिक्त ही एक सरकार
द्वारे चालवली गेलेली नवीन योजना आहे. त्यामुळे यात कुठल्याही प्रकारची फसवणूक
होण्याची भीतीही तुम्हाला नाही.
Sukanya Samriddhi Yojana सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून जर तुम्हालाही लाभ मिळवायचा आहे तर
तुम्ही आपल्या मुलीच्या नावावर एक बचत खाते उघडावे. तुमच्या मुलीचे बचत खाते
तेव्हाच उघडले जाईल जेव्हा तुमच्या मुलीचे वय 10 वर्षापेक्षा
कमी असेल जर तुमच्या मुलीचे वय 10 वर्षापेक्षा कमी असेल तर
तुम्ही मुलीच्या नावावर एक बचत खाते उघडू शकता आणि पैशाची गुंतवणूक करू शकता.
Sukanya Samriddhi Yojana Documents: सुकन्या समृद्धी योजनेची कागदपत्रे
- सुकन्या
समृद्धि योजना फॉर्म
- मुलीचा
जन्म प्रमाणपत्र (खातेदार)
- पासपोर्ट
- पॅनकार्ड
- इलेक्शन
आयडी
- मॅट्रिक
प्रमाणपत्र इत्यादीसारख्या ठेवीदाराचा (पालक किंवा कायदेशीर पालक) ओळख पटेल.
- ठेवीदाराचा पत्ता पुरावा (पालक किंवा कायदेशीर पालक) जसे की वीज किंवा टेलिफोन बिल, रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, निवडणूक कार्ड इत्यादी.
मुलीच्या
जन्मापासून 10 वर्षांपर्यंत खाते उघडता येते.
एका
कुटुंबात जास्तीत जास्त दोन मुलींसाठी खाते उघडता येते.
तीन
जुळ्या मुलींच्या बाबतीत, तिसऱ्या मुलीसाठीही खाते उघडता
येते.
सर्व पालकांना निर्धारित निश्चित केलेल्या वेळेवर प्रीमियम रक्कम त्या खात्यामध्ये जमा करावी लागेल.
Sukanya
Samriddhi Yojana Duration:
सुकन्या
समृद्धी योजनेच्या माध्यमातून पालकांना आपल्या मुलीच्या नावावर बचत खाते
उघडल्यानंतर सतत 15 वर्ष ठराविक प्रीमियम रक्कम
भरावी लागेल. जेव्हा तुम्ही निश्चित केलेल्या वर्षापर्यंत प्रीमियम रक्कम भरणे
पूर्ण होईल त्यानंतर तुमच्या बँकेद्वारे तुम्हाला व्याज मिळत राहील. या योजनेच्या
माध्यमातून बँक खात्यामध्ये केवळ 15 वर्षापर्यंतच तुम्ही
रक्कम जमा करू शकता.
Sukanya
Samriddhi Yojana Account Opening:
जर
तुम्हालाही आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी बचत खाते उघडायचे असेल तर
तुम्हाला खाली दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
सर्वात
प्रथम तुम्हाला बचत खाते उघडण्यासाठी तुमच्या जवळच्या बँक मध्ये जावे लागेल.
बँकेत
गेल्यानंतर तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेसाठीचा अर्ज घ्यावा लागेल.
अर्ज
मिळाल्यानंतर त्यावर विचारलेली संपूर्ण माहिती तुम्ही अचूक पद्धतीने भरा.
त्यानंतर
त्यासोबत द्यावयाची सर्व कागदपत्रे त्या फॉर्म सोबत जोडा.
अर्ज
तपासून झाल्यानंतर तुम्ही हा अर्ज पुन्हा बँकेमध्ये जमा करा.
अर्ज
जमा केल्यानंतर तुम्हाला 250 रुपयांपासून 1.5 लाख रुपये पर्यंत एक रकमी रक्कम जमा करायची आहे.
त्यानंतर
तुम्हाला एक पावती दिली जाईल ती पावती तुम्ही तुमच्याकडे सुरक्षित ठेवा.
अशा सोप्या पद्धतीने तुम्ही सुकन्या समृद्धी योजना बचत खाते उघडू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करू शकता.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही. कृपया याला official वेबसाईट म्हणून माणू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किव्हा आधार क्रमांक किवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो .धन्यवाद !