Mahatransco Bharti 2025 :महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये 493 जागांसाठी भरती

 

mahatransco-bharti-2025
Mahatransco Bharti 2025 :महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये 493 जागांसाठी भरती

Mahatransco Bharti 2025: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्येकार्यकारी अभियंता वरिष्ठ अभियंता व्यवस्थापक क्लार्क अशा जवळपास 493 पदासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण मध्ये भरती निघालेली आहे.आपले शिक्षण जर BE/B.Tech/B.ComMSCITझाला असेल तर आपणही या भरतीसाठी अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी आपले वय जास्तीत जास्त 57 वर्षापर्यंत ग्राह्य धरले जाईल.

Mahatransco Bharti 2025

एकूण पदसंख्या - 493 जागा

पदाचे नाव आणि तपशील –

1)कार्यकारी अभियंता (Civil) 04

2)अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil) 18

3) उपकार्यकारी अभियंता (Civil) 07

4) सहाय्यक अभियंता (Civil) 134

5) सहाय्यक महाव्यवस्थापक (F&A) 01

6) वरिष्ठ व्यवस्थापक (F&A) 01

7) व्यवस्थापक (F&A) 06

8) उपव्यवस्थापक (F&A) 25

9) उच्च श्रेणी लिपिक (F&A) 37

10) निम्न श्रेणी लिपिक (F&A) 260

Mahatransco Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता:

पद क्र 1 – i) B.E / B.Tech (Civil) ii) 09 वर्षाचा अनुभव

पद क्र 2 -i) B.E / B.Tech (Civil) ii) 09 वर्षाचा अनुभव

पद क्र 3 – i) B.E / B.Tech (Civil) ii) 09 वर्षाचा अनुभव

पद क्र 4 – i) B.E / B.Tech (Civil)

पद क्र 5 – i) CA/ICWA ii) 09 वर्षाचा अनुभव

पद क्र 6 – i) CA/ICWA ii) 05 वर्षाचा अनुभव

पद क्र 7 – i) CA/ICWA ii) 01वर्षाचा अनुभव

पद क्र 8 – i) Inter CA / ICWA + 01 वर्षाचा अनुभव किवा MBA (Finance) / MCOM ii) 03 वर्षाचा अनुभव

पद क्र 9 – i) B.Com ii) निम्न स्तर लेखा परीक्षा उत्तीर्ण iii) MS-CIT

पद क्र 10 – i) B.Com ii) MS-CIT

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये 493 जागांसाठी भरती

mahatransco-bharti-2025



वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 03 एप्रिल 2025 रोजी, 38 ते 57 वर्षांपर्यंत[मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

Mahatransco Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा :

अर्ज सुरु झालेली तारीख: 12 एप्रिल 2025

अर्ज करणेची शेवटची तारीख : 2 मे 2025

लेखी परीक्षा : मे/जून

Important links

महत्वाच्या लिंक्स-

जाहिरात (PDF) : येथे क्लिक करा      

ऑनलाईन अर्ज  : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा 

Post a Comment

0 Comments