ESIC Bharti 2025: कर्मचारी राज्य विमा महामंडळ मध्ये 558 जागांसाठी भरती

ESIC-BHARTI-2025
ESIC Bharti 2025: कर्मचारी राज्य विमा महामंडळ मध्ये 558 जागांसाठी भरती

 Employees State Insurance Corporation कर्मचारी राज्य बिमा निकम येथे स्पेशलिस्ट ग्रेड II पदाच्या 558  जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑफलाईन अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक 26 मे 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात बघावी.

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) स्पेशलिस्ट ग्रेड II (Sr. Scale) – 155
2)
स्पेशलिस्ट ग्रेड II (Jr. Scale)- 403

Educational Qulification

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

पद क्र.1) (i)MS/MD,/ M.Ch,/ DM, D.A/ Ph.D/ DPM (ii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.2) (i) MS/MD,/ M.Ch,/ DM, D.A/Ph.D/ DPM (ii) 03/05 वर्षे अनुभव

ESIC Bharti 2025: कर्मचारी राज्य विमा महामंडळ मध्ये 558 जागांसाठी भरती

Salary Details

पगार/वेतन : उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे.

Age Limit

वयोमर्यादा : 26 मे 2025 रोजी वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.

SC/ST: 05 वर्ष सूट

OBC: 03 वर्ष सूट



अर्ज पद्धत : उमेदवारांना या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.त्यासाठी पत्ता खाली दिला आहे. 

अर्ज शुल्क : कोणतेही अर्ज शुल्क नाही.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : संबधित कार्यालय ( कृपया जाहिरात पहावी )

कर्मचारी राज्य बीमा निगम भरती -2025

ESIC BHARTI 2025 LAST DATE

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 मे 2025 ही आहे

जाहिरात (PDF) : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा 

Post a Comment

0 Comments