SECR Bharti 2025: दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाच्या नागपूर विभागात विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 1007 जागा भरण्यात येणार आहे. अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. पात्र उमेदवारांना यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मे 2025 आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली देण्यात आलेली अधिकृत जाहिरातही एकदा संपूर्ण वाचावी.
SECR Bharti 2025 |दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 1007 जागांसाठी भरती
जाहिरात
क्र :-P/NGP/SAS/2024/16
आस्थापना
क्र.:- E05202702695
& E05202702494
एकूण
जागा :- 1007
पद
क्र.: 1:
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
– 1007
नागपूर
विभाग
1) फिटर
66
2) कारपेंटर 39
3) वेल्डर 17
4) COPA 170
5) इलेक्ट्रिशियन 253
6) स्टेनोग्राफर (इंग्रजी)/सेक्रेटरिअल
असिस्टंट 20
7) प्लंबर 36
8) पेंटर 52
9) वायरमन 42
10) इलेक्ट्रॉनिक्स
मेकॅनिक 12
11) डीझेल मेकॅनिक
110
12) उपहोलस्टेरेर (ट्रिमर)
0
13) मशिनिस्ट 05
14) टर्नर 07
15) डेंटल लॅब
टेक्निशियन 01
16) हॉस्पिटल वेस्ट
मॅनेजमेंट टेक्निशियन
01
17) हेल्थ सॅनिटरी
इंस्पेक्टर 01
18) गॅस कटर
00
19) स्टेनोग्राफर (हिंदी)
12
20) केबल जॉइंटर
21
21) डिजिटल फोटोग्राफर
03
22) ड्रायव्हर-कम-मेकॅनिक
(LMV) 03
23) MMTM 12
24) मेसन 36
SECR Bharti 2025 |दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 1007 जागांसाठी भरती
मोतीबाग
वर्कशॉप
1) फिटर
44
2) वेल्डर 09
3) कारपेंटर 00
4) पेंटर 00
5) टर्नर 04
6) सेक्रेटरिअल स्टेनो
00
7) इलेक्ट्रिशियन 18
8) COPA 13
शैक्षणिक पात्रता
:- i)50% गुणांसह
10 वी
उतीर्ण ii)संबधित
ट्रेड मध्ये
ITI
वयाची अट
:- 05
एप्रिल 2025
रोजी 15
ते 24
वर्षे [SC/ST:
05 वर्षे सूट,
OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण
:- नागपूर विभाग
परीक्षा फी
:- फी नाही
SECR Bharti 2025 |दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 1007 जागांसाठी भरती
ऑनलाईन
अर्ज
करण्याची शेवटची
तारीख :- ०४
मे २०२५
जाहिरात(SECR BHARTI
NOTIFICATION) : जाहिरात
पाहण्यासठी इथे
क्लिक करा
ऑनलाईन
अर्ज : ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी
इथे क्लिक
करा
अधिकृत वेबसाईट : अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही. कृपया याला official वेबसाईट म्हणून माणू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किव्हा आधार क्रमांक किवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो .धन्यवाद !