Maharashtra Vanrakshak Bharti 2025: राज्यातील स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी महाराष्ट्र वन विभागाकडून वनरक्षक पदासाठी तब्बल 12991 जागाची मेगा भरती लवकरच जाहीर होणार आहे ही भरती राज्यभरातील विविध विभागांमध्ये होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आतापासूनच तयारीला सुरुवात करावी.
महाराष्ट्र वनरक्षक
म्हणून
एकूण
12991
रिक्त
जागा
आहेत
या
भरतीसाठी
किमान
दहावी
पास
आणि
बारावी
पास
शिक्षण
झालेल्या
उमेदवाराला
अर्ज
करता
येणार
आहे
इच्छुक
उमेदवारांनी
खाली
दिलेली
पूर्ण
जाहिरात
वाचावी.
Maharashtra Vanrakshak Bharti 2025
विभागाचे नाव =महाराष्ट्र वन विभाग
एकूण पदे =१२९९१ जागा
पदाचे नाव =वन सेवक वनरक्षक
अर्ज पद्धत =ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज =लवकरच अपडेट मिळेल
अंतिम दिनांक =कळवण्यात येईल
नोकरी ठिकाण= संपूर्ण महाराष्ट्र
वयाची अट =55 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क =जाहिरात बघावी
शैक्षणिक पात्रता =दहावी पास आणि बारावी पास
निवड प्रक्रिया =शारीरिक चाचणी आणि ऑनलाईन परीक्षा
ऑनलाईन अर्ज =लवकरच सुरू होईल
जाहिरात येथे =क्लिक करा
विभागनिहाय जागांची तपशीलवार माहिती
नागपूर -1852
ठाणे -1568
छत्रपती संभाजीनगर -1535
गडचिरोली -1423
अमरावती -1188
कोल्हापूर -1288
धुळे- 931
नाशिक -888
चंद्रपूर- 845
पुणे- 811
यवतमाळ- 665
वरील प्रमाणे राज्यातील एकूण 12991 जागा भरल्या जाणार आहे हे वन विभागातर्फे प्राथमिक स्वरूपात करण्यात आले आहे.
अन्य संभाव्य पदे.
या भरतीमध्ये
सध्या
वनरक्षक
पदाच्या
जागा
निश्चित
करण्यात
आल्या
आहेत
तथापि
वन
विभागातर्फे
खालील
पदासाठी
ही
भरती
होण्याची
शक्यता
वर्तविण्यात
आली
आहे.
वनसेवक शिपाई
मदतनीस
सफाई
कामगार
प्रिंटर ऑपरेटर
रखवाला
वरील पदाची
माहिती
अद्याप
निश्चित
नाही
परंतु
यामध्ये
लवकरच
भरती
जाहीर
होण्याची
शक्यता
आहे.
शारीरिक पात्रता चाचणी
1)पुरुष उमेदवारांसाठी
5 किलोमीटर -धावण्याची
चाचणी
2)महिला उमेदवारांसाठी
3 किलोमीटर - धावण्याची
चाचणी
उमेदवारांनी या
शारीरिक
चाचणीसाठी
नियमित
सराव
करणे
आवश्यक
आहे
ही
चाचणी
भरती
प्रक्रियेतील
एक
महत्त्वपूर्ण
टप्पा
असेल.
अर्ज कसे भरावे
महाराष्ट्र वन सेवक भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहे. तसेच अर्ज भरण्यासाठी तुम्हाला एक लिंक दिली जाईल त्यामध्ये पात्र उमेदवारांनी सर्वात आधी अर्जाची नोंदणी करून घ्यायची आहे. नोंदणी झाल्यावर लॉगिन ची माहिती टाकून अर्ज भरायला सुरुवात करायचे आहे अर्जामध्ये विचारलेली माहिती पूर्ण भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज जमा करा अर्जाची प्रिंट काढून ठेवा कारण ज्यावेळेस तुमची शारीरिक चाचणी होईल तेव्हा अर्जाची प्रिंट मागवण्यात येईल.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही. कृपया याला official वेबसाईट म्हणून माणू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किव्हा आधार क्रमांक किवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो .धन्यवाद !