![]() |
भारतीय रेल्वेत (RRB ALP) असिस्टंट लोको पायलट पदाच्या 9900 जागा- 2025 |
RRB Assistant Loco Pilot Bharti 2025:-भारतीय
रेल्वे विभागामध्ये असिस्टंट लोको पायलट पदाच्या 9900 नवीन
रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र व इच्छुक
उमेदवारांना रेल्वेत नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
भरतीची नोटीस भारत सरकार रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्ड
द्वारे प्रकाशित करण्यात आले आहे भरतीमध्ये रिक्त असणारे पदे त्याबद्दलची इतर
आवश्यक माहिती खाली दिली आहे.
New Vacancy Of RRB Assistant Loco Pilot Bharti 2025
भरतीचे नाव :-RRB assistant loco pilot Bharti 2015
पदाचे नाव व तपशील (Post Details):- असिस्टंट लोको
पायलट
शैक्षणिक पात्रता (Education Qualification ):10वी उत्तीर्ण + ITI [फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराईट/मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक (रेडिओ & TV), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक (मोटर व्हेईकल), वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर आणि कॉइल वाइंडर, मेकॅनिक (डिझेल), हीट इंजिन, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन & एअर-कंडिशनिंग मेकॅनिक] किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
वयाची अट (Age Limit) : 01 जुलै 2025 रोजी 18 ते 30 वर्ष OBC: 03 वर्ष सूट तर SC/ST साठी 05 वर्ष सूट राहील
नोकरी ठिकाण (Job Location): संपूर्ण भारत
परीक्षा फी :- जनरल/ओबीसी/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला:
₹250/-]
एकूण पदे :- 9900
New Vacancy Of RRB Assistant Loco Pilot Bharti 2025
महत्वाच्या तारखा :-
अर्ज सुरु होण्याची तारीख(Starting Date):-10 एप्रिल 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख(Last Date):-11 मे 2025
RRB Assistant Loco Pilot Bharti 2025
महत्वाच्या लिंक्स:-
Short Notification :- Download
Online Form (ऑनलाईन अर्ज):- Apply Online
Notification Pdf(जाहिरात):- Download
Official Website (अधिकृत वेबसाईट) :- येथे क्लिक करा
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही. कृपया याला official वेबसाईट म्हणून माणू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किव्हा आधार क्रमांक किवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो .धन्यवाद !