Central Road Research Institute Bharti 2025: केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेत 209 पदांकरीता भरती

CSIR-CRRI-Bharti-2025-केंद्रीय-रस्ते-संशोधन-संस्थेत-209-पदांकरीता-भरती
CSIR CRRI Bharti 2025: केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेत 209 पदांकरीता भरती

CSIR-Central Road Research Institute (CRRI) :ही 1952 मध्ये स्थापन झालेली एक प्रमुख राष्ट्रीय प्रयोगशाळा आहे आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) अंतर्गत कार्यरत आहे. ही संस्था रस्ते आणि धावपट्ट्यांच्या डिझाइन, बांधकाम आणि देखभाल, मोठ्या आणि मध्यम शहरांचे वाहतूक नियोजन, वेगवेगळ्या भौगोलिक भागांतील रस्ता व्यवस्थापन, सीमांत साहित्य सुधारणा आणि औद्योगिक कचऱ्याचा पुनर्वापर यासंदर्भात संशोधन आणि विकास प्रकल्प राबवते. CSIR CRRI भरती 2025 (CSIR CRRI Bharti 2025) अंतर्गत 209 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेत 209 जागासाठी  भरती : CSIR CRRI Bharti 2025

जाहिरात क्र.: CRRI/02/PC/JSA-JST/2025

 एकूण  जागा :209


रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता

1) ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (Gen/F&A/S&P)  

2) ज्युनियर स्टेनोग्राफर


शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण   (ii)  संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. व हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).

केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेत 209 जागासाठी  भरती : CSIR CRRI Bharti 2025

वयातील सूट: SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षे आणि OBC उमेदवारांसाठी 3 वर्षे सूट लागू आहे

पद क्र.1: 18 ते 28 वर्षे

पद क्र.2: 18 ते 27 वर्षे


अर्ज शुल्क:

  • सामान्य/OBC/EWS उमेदवारांसाठी ₹500/
  • SC/ST/PWD/ExSM उमेदवारांसाठी शुल्क नाही


महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 एप्रिल 2025 (05:00 PM)
  • परीक्षा: मे/जून 2025

केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेत 209 जागासाठी  भरती : CSIR CRRI Bharti 2025

महत्वाच्या लिंक्स:

जाहिरात (PDF) : Click Here

Online अर्ज: Apply Online

अधिकृत वेबसाइट : Click Here

Post a Comment

0 Comments