NMMC Bharti 2025|नवी मुंबई महानगरपालिकेत 620 जागांसाठी भरती

Navi-Mumbai-Mahanagar-Palika-Bharti-2025
नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या 620 पदांसाठी भरती

Navi Mumbai Municipal Corporation Bharti 2025 : नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती सुरू आहे. यामध्ये गट- गट- मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरली जाणार आहेत. नवी मुंबई महापालिकेने जाहिरातीत नमुद केलेप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता इतर अटी शर्तीची पुर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

NMMC Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025

जाहिरात क्र.: आस्था/01/2025

नवी मुंबई महानगरपालिका Total: 620 जागा

1)  1)  बायोमेडिकल इंजिनिअर: ०१ पद
2) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): ३५ पदे
3) कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनिअरिंग): ०६ पदे
4) उद्यान अधीक्षक: ०१ पद.
5) सहाय्यक माहिती आणि जनसंपर्क अधिकारी: ०१ पद
6) वैद्यकीय समाजसेवक: १५ पदे
7) डेंटल हायजिनिस्ट: ०३ पदे
8) स्टाफ नर्स/नर्स मिडवाइफ (जी.एन.एम.): १३१ पदे
9) डायलिसिस तंत्रज्ञ: ०४ पदे
10) सांख्यिकी सहाय्यक: ०३ पदे
11) ईसीजी तंत्रज्ञ: ०८ पदे
12) सी.एस.एस.डी. तंत्रज्ञ (सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट): ०५ पदे.
13) आहार तंत्रज्ञ: ०१ पद.
14) नेत्र चिकित्सा सहाय्यक: ०१ पद.
15) औषध निर्माता/औषध निर्माण अधिकारी: १२ पदे

16) आरोग्य सहाय्यक (महिला): १२ पदे
17) बायोमेडिकल अभियंता सहाय्यक: ०६ पदे
18) पशुधन पर्यवेक्षक: ०२ पद
19) ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ (A.N.M.): ३८ पदे
20) बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप): ५१ पदे
21) शस्त्रक्रियागृह सहाय्यक: १५ पदे
22) सहाय्यक ग्रंथपाल: ०८ पदे
23) वायरमन: ०२ पदे
24) ध्वनी चालक : ०१ पद
25) उद्यान सहाय्यक: ०४ पदे
26) लिपिक-टंकलेखक: १३५ पदे
27) लेखा लिपिक: ५८ पदे
28) शवविच्छेदन सहाय्यक: ०४ पदे
29) कक्षसेवीका/आया: २८ पदे.
30) कक्षसेवक (वॉर्डबॉय): २९ पदे

NMMC Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025

नवी मुंबई महानगरपालिका शैक्षणिक पात्रता: 

1.  1) पद क्र.1: (i) बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी   (ii) 02 वर्षे अनुभव

2)पद क्र.2: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी

3)पद क्र.3: (i) बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी   (ii) 02 वर्षे अनुभव

4)पद क्र.4: B.Sc (हॉर्टिकल्चर्स), ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/ वनस्पती शास्त्रातील पदवी.

5)पद क्र.5: (i) पत्रकारिता व जनसंज्ञापन (Journalism & Mass Communication) मधील डिप्लोमा  (ii) 03 वर्षे अनुभव

6)पद क्र.6: (i) समाजशास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवी/MSW   (ii) 02 वर्षे अनुभव

7)पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण   (ii)  दंत आरोग्य तज्ञ परीक्षा उत्तीर्ण.   (iii) 02 वर्षे अनुभव

8)पद क्र.8: (i) BSc (Nursing) किंवा 12वी उत्तीर्ण + GNM   (ii) 02 वर्षे अनुभव

9)पद क्र.9: (i) B.Sc /DMLT   (ii) डायलिसिस तंत्रज्ञ अभ्यासक्रम पूर्ण   (iii) 02 वर्षे अनुभव

10)पद क्र.10: (i) सांख्यिकी पदवी    (ii) 02 वर्षे अनुभव

11)पद क्र.11: (i) भौतिकशास्त्र/इलेक्ट्रॉनिक्स या विषयासह विज्ञान शाखेतील पदवी.  (ii) ECG टेक्निशियन कोर्स  (iii) 02 वर्षे अनुभव

12)पद क्र.12: (i) शुक्ष्म जीव शास्त्रातील पदवी  (ii) 02 वर्षे अनुभव

13)पद क्र.13: (i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची फूड & न्युट्रीशन विषयासह B.Sc पदवी किंवा न्युट्रीशन & डाएटीशियन या विषयामधील पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव

14)पद क्र.14: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) ऑप्थाल्मिक असिस्टंट / पॅरामेडिकल ऑप्यॉल्मिक असिस्टंटचा 02 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची ऑप्टीमेट्री विषयातील पदवी/डिप्लोमा.

15)पद क्र.15: (i) B.Pharma   (ii) 02 वर्षे अनुभव

16)पद क्र.16: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) 02 वर्षे अनुभव

17) पद क्र.17: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक)   (iii) 02 वर्षे अनुभव

18)पद क्र.18: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) पशुसंवर्धन डिप्लोमा  (iii) 02 वर्षे अनुभव

19)पद क्र.19: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ANM

20)पद क्र.20: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण

21)पद क्र.21: (i) 12वी (विज्ञान-जीवशास्त्र) उत्तीर्ण    (ii) 02 वर्षे अनुभव

22)पद क्र.22: ग्रंथालय पदवी (B.Lib.)

23)पद क्र.23: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) NCVT (तारतंत्री-Wireman)

24)पद क्र.24: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (Radio/TV/Mechanical)

25)पद क्र.25: B.Sc (हॉर्टिकल्चर्स), ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/वनस्पती शास्त्रातील पदवी.

26)पद क्र.26: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

27)पद क्र.27: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

28)पद क्र.28: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) 02 वर्षे अनुभव

29)पद क्र.29: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) 02 वर्षे अनुभव

30)पद क्र.30: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) 02 वर्षे अनुभव

1

वयाची अट: 11 मे 2025 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नवी मुंबई महानगरपालिका नोकरी ठिकाण: नवी मुंबई


नवी मुंबई महानगरपालिका परीक्षा फी :-

खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग व अनाथ: ₹900/-]


 नवी मुंबई महानगरपालिका भरती प्रक्रिया वेळापत्रक 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 मे 2025 (11:55 PM)

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.


महत्वाच्या लिंक्स:-

जाहिरात (PDF) :- Click Here

Online अर्ज [Starting 28 मार्च 2025]:- Apply Online

अधिकृत वेबसाइट:- Click Here

Post a Comment

0 Comments