![]() |
Indian Navy Agniveer Bharti 2025:भारतीय नौदल अग्निवीर भरती 2025 |
Indian Navy Agniveer Recruitment 2025 : भारतीय
नौदलात अग्निवीर पदासाठी भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन
यापद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 29 मार्च 2025 आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 10
एप्रिल 2025 16 एप्रिल 2025 (05:00 PM) पर्यंत आहे. Indian
Navy Agniveer Bharti 2025
Indian Navy Agniveer Vacancy Details 2025
भारतीय नौदलात खालील अग्निवीर पदांसाठी भरती
प्रक्रिया राबवली जात आहे –
पदाचे नाव :-
अग्निवीर (SSR) 02/2025, 01/2026, &
02/2026 बॅच
अग्निवीर (MR) 02/2025, 01/2026, &
02/2026 बॅच
Indian Navy Agniveer Bharti 2025 पात्रता
(Qualification)
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
अग्निवीर (SSR) – उमेदवाराने
किमान 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण
असावी. यामध्ये गणित आणि भौतिकशास्त्र विषय असणे आवश्यक आहे.
याशिवाय, 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical
/ Electrical / Automobiles / Computer Science / Instrumentation Technology /
Information Technology) किंवा भौतिकशास्त्र आणि गणितासह दोन
वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात.
अग्निवीर (MR) – उमेदवाराने
50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक
आहे.
वयोमर्यादा (Age Limit)
भारतीय नौदल अग्निवीर भरतीसाठी वयोमर्यादा
खालीलप्रमाणे आहे –
1. अग्निवीर (SSR/MR)
02/2025 बॅच: जन्म 01
सप्टेंबर 2004 ते 19 फेब्रुवारी
2008 च्या दरम्यान.
2. अग्निवीर (SSR/MR)
01/2026 बॅच: जन्म 01
फेब्रुवारी 2005 ते 31 जुलै
2008 च्या दरम्यान.
3. अग्निवीर (SSR/MR)
02/2026 बॅच: जन्म 01
जुलै 2005 ते 31 डिसेंबर
2008 च्या दरम्यान.
अर्जाची फीस (Application Fees)
उमेदवारांना 649/- रुपये
अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
शारीरिक पात्रता (Physical
Qualification):
भारतीय नौदलात भरती होण्यासाठी खालील शारीरिक पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे
उंची: किमान 157 सेमी
असावी.
महत्त्वाच्या तारखा: Important dates:
Online अर्ज करण्याची शेवटची
तारीख: 10 एप्रिल 2025 (05:00 PM) 16 एप्रिल 2025
परीक्षा (Stage
I): मे 2025
परीक्षा (Stage
II): जुलै/नोव्हेंबर/डिसेंबर 2025/मे 2026
महत्वाच्या लिंक्स: Important links:
जाहिरात (PDF) :- SSR: Click Here , MR: Click Here
Online अर्ज [Starting: 29 मार्च 2025]:- येथे क्लीक करा
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही. कृपया याला official वेबसाईट म्हणून माणू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किव्हा आधार क्रमांक किवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो .धन्यवाद !