MPSC Civil Services Bharti 2025:महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५

MPSC-Civil-Services-Bharti-2025
MPSC Civil Services Bharti 2025:महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५


MPSC STATE SERVICE PRELIMS NOTIFICATION 2025 : 'महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५' या परीक्षेचे परिपत्रक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील ३८५ पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५, ही २८ सप्टेंबर २०२५ रोजी महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे

MPSC Civil Services Bharti 2025 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025

MPSC Civil Services Bharti 2025 |जाहिरात क्र.: 012/2025

MPSC एकूण जागा : 385 

परीक्षेचे नाव : महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025

MPSC Civil Services Bharti 2025| पद क्र. पदाचे नाव & तपशील :-

  1. सामान्य प्रशासन विभाग      
  2. महसूल व वन विभाग      
  3. सार्वजनिक बांधकाम विभाग 

MPSC Civil Services Bharti 2025 | Education Details 

शैक्षणिक पात्रताः

1)राज्य सेवा परीक्षाः पदवीधर किंवा मेकॅनिकल/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी.

2)महाराष्ट्र वन सेवा परीक्षाः वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणिशास्त्र, उद्यानविद्या शास्त्र, कृषिशास्त्र, कृषि अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, विदयुत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, संगणक ॲप्लिकेशन, संगणक विज्ञान, पर्यावरणीय विज्ञान, पशुवैद्यकीय विज्ञान यांपैकी कोणत्याही विषयातील सांविधिक विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी किंवा विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक.

3)स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.

MPSC Civil Services Bharti 2025 | MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025

 वयाची अट : 01 जुलै 2025 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथः 05 वर्षे सूट]

  1. वनक्षेत्रपाल: 21 ते 43 वर्षे
  2. इतर संवर्ग: 18/19 ते 38 वर्षे
MPSC-Civil-Services-Bharti-2025



परीक्षा फी
:
 खुला प्रवर्ग: ₹544/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग: ₹344/-]

परीक्षा केंद्रः महाराष्ट्रातील 37 जिल्हात परीक्षा होणार आहे

MPSC Civil Services Bharti 2025| महत्त्वाच्या तारखाः

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीखः 17 एप्रिल 2025 (11:59 PM)
  • परीक्षाः 28 सप्टेंबर 2025
MPSC Civil Services Bharti 2025|महत्वाच्या लिंक्स :-

जाहिरात (PDF) Click Here

Online अर्ज [Starting: 28 मार्च 2025] Apply Online

अधिकृत वेबसाईट Click Here

Post a Comment

0 Comments