केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या 1161 जागांसाठी भरती: CISF

 

केंद्रीय-औद्योगिक-सुरक्षा-दलात-विविध-पदांच्या-1161-जागांसाठी-भरती-CISF
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या 1161 जागांसाठी भरती: CISF


(CISF Constable Tradesmen Recruitment) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या 1161 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक, GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

एकूण जागा :- 1161

पदाचे नाव आणि तपशील:

1) कॉन्स्टेबल /कुक -493

2) कॉन्स्टेबल / कॉबलर- 09

3) कॉन्स्टेबल / टेलर -23

4) कॉन्स्टेबल / बार्बर- 199

5) कॉन्स्टेबल / वॉशरमन -262

6) कॉन्स्टेबल / स्वीपर -152

7) कॉन्स्टेबल / पेंटर -02

8) कॉन्स्टेबल / कारपेंटर- 09

9) कॉन्स्टेबल / इलेक्ट्रिशियन- 04

10) कॉन्स्टेबल / माळी- 04

11) कॉन्स्टेबल / वेल्डर- 01

12) कॉन्स्टेबल / चार्ज मेकॅनिक- 01

13) कॉन्स्टेबल / मोटार पंप अटेंडंट -02

शैक्षणिक पात्रता :

1)कॉन्स्टेबल/स्वीपर: 10वी उत्तीर्ण

2)उर्वरित पदे : (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI

वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 23 वर्षे व SC / ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 

वर्षे सूट

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/ExSM:फी नाही]


केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या 1161 जागांसाठी भरती : CISF


शारीरिक पात्रता:

General, SC & OBC प्रवर्ग :


उंची :
 पुरुष 165 सें.मी., तर महिला 155 सें.मी.


छाती (पुरुष) : 78 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त


ST प्रवर्ग :


उंची
: पुरुष 162.5 सें.मी., तर महिला 150 सें.मी.


छाती (पुरुष) : 76 सें.मी. व फुगवून 05 सें.मी.
जास्त


महत्त्वाच्या तारखा: 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 एप्रिल 2025

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात (PDF) :-  येथे क्लीक करा

Online अर्ज [Starting: 05 मार्च 2025] :- Apply Online




Post a Comment

0 Comments