Post Office GDS Bharti 2025: भारतीय डाक विभागात 21413 जागांसाठी मेगा भरती
Post Office GDS Bharti 2025 सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे! भारतीय टपाल विभागाने (Indian Postal Department) ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे एकूण 21,413 पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मार्च 2025 आहे.
Post office GDS Bharti 2025
* एकूण जागा :- 21413* पदाचे नाव :-
- GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
- GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
- डाक सेवक
* वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे
=SC/ST साठी 05 वर्षे सूट
=SC/ST साठी 05 वर्षे सूट
=OBC साठी 03 वर्षे सूट
* ऑनलाईन
अर्जाची फी
= General/OBC साठी 100 रुपये
= SC/ST/PWD/महिलांसाठी
फी नाही
* Selection Process (निवड प्रक्रिया)
निवड
तुमच्या 10वी च्या मेरिटवर होईल
भारतीय डाक विभाग संपूर्ण भारतभर काम करणारी मोठी संस्था आहे. या
भरतीत ब्रांच पोस्टमास्तर (BPM), असिस्टंट ब्रांच
पोस्टमास्तर (ABPM) आणि डाक सेवक या
पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. कोणतीही लेखी परीक्षा नाही, फक्त
तुमच्या 10वीच्या गुणांच्या आधारावर मेरिट लिस्ट
तयार केली जाईल.
अर्ज प्रक्रियेसाठी अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. फॉर्म
भरण्यासाठी फक्त मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी आवश्यक आहे. कोणतेही
शारीरिक किंवा लेखी परीक्षा नाही, त्यामुळे अर्जदारांसाठी ही एक सोपी
प्रक्रिया आहे.
Online अर्ज :- Apply
इतर सर्व माहिती (जाहिरात ) :- Download
* ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
03 मार्च 2025
* अर्ज एडिट करण्याची तारीख
06 ते 08 मार्च 2025
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही. कृपया याला official वेबसाईट म्हणून माणू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किव्हा आधार क्रमांक किवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो .धन्यवाद !