![]() |
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 504 जागांसाठी भरती |
Mahapareshan Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत (Maharashtra State Electricity Transmission Company Limited) मार्फत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2025 पर्यंत आहे.
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) अधीक्षक अभियंता (Civil) 02
2) कार्यकारी अभियंता (Civil) 04
शैक्षणिक पात्रता : (i) B.E/BTech (Civil) (ii) 09 वर्षे अनुभव
3) अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil) 18
शैक्षणिक पात्रता : (i) B.E/BTech (Civil) (ii) 07 वर्षे अनुभव
4) उपकार्यकारी अभियंता (Civil) 07
शैक्षणिक पात्रता : (i) B.E/BTech (Civil) (ii) 03 वर्षे अनुभव
5) सहाय्यक अभियंता (Civil) 134
शैक्षणिक पात्रता : B.E/BTech (Civil)
6) सहाय्यक महाव्यवस्थापक (F&A) 01
शैक्षणिक पात्रता : (i) CA / ICWA (ii) 08 वर्षे अनुभव
7) वरिष्ठ व्यवस्थापक (F&A) 01
शैक्षणिक पात्रता : (i) CA / ICWA (ii) 05 वर्षे अनुभव
8) व्यवस्थापक (F&A) 06
शैक्षणिक पात्रता : (i) CA / ICWA (ii) 01 वर्ष अनुभव
9) उपव्यवस्थापक (F&A) 25
शैक्षणिक पात्रता : Inter CA / ICWA + 01 वर्ष अनुभव किंवा MBA (Finance)/M.Com + 03 वर्षे अनुभव
10) उच्च श्रेणी लिपिक (F&A) 37
शैक्षणिक पात्रता : (i) B.Com (ii) निमस्तर लेखा परीक्षा उत्तीर्ण (iii) MS-CIT
11) निम्न श्रेणी लिपिक (F&A) 260
शैक्षणिक पात्रता : (i) B.Com (ii) MS-CIT
12) सहाय्यक मुख्य सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी /सहायक मुख्य दक्षता अधिकारी 06
शैक्षणिक पात्रता : –
13) कनिष्ठ सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी / कनिष्ठ दक्षता अधिकारी 03
शैक्षणिक पात्रता : –
Apply Online for MahaTransco Bharti 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 एप्रिल 2025 आहे.
How to Apply for MahaTransco Bharti 2025
1) सर्व प्रथम, ऑनलाईन अर्ज साठी https://www.mahatransco.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
2) अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेडच्या जाहिरातीचे सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचाव्यात.
3) मुख्यपृष्ठावर,”New Registration”असे लिहिलेले बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
4) नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
5)तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करा.
6) फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाइन द्या आणि अर्ज सबमिट करा.
7) अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही. कृपया याला official वेबसाईट म्हणून माणू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किव्हा आधार क्रमांक किवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो .धन्यवाद !