Nashik Arogya Vibhag Bharti 2025:राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे 250 जागांसाठी भरती

 

Nashik-Arogya-Vibhag-Bharti-2025
Nashik Arogya Vibhag Bharti 2025:राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे 250 जागांसाठी भरती

नाशिक महानगरपालिका राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (Nashik Arogya Vibhag): च्या अंतर्गत एकूण 250 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. नाशिक महानगरपालिका राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावे लागणार आहे. 

ऑफलाईन अर्ज करण्याची सुरुवात 11 मार्च 2025 पासून असून शेवटची तारीख 24 मार्च 2025 आहे.  या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.

NHM NASHIK | विविध पदांच्या एकूण २५० जागा

सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, सर्जन, बालरोगतज्ञ, एसएनसीयू (वरिष्ठ) वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ), मानसोपचारतज्ज्ञ (भाग-पॉलिकलिनिक)पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, एएनएम, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, एक्स-रे तंत्रज्ञ, १५ वा वित्तपुरवठास्टाफ नर्समहिला, १५ वा वित्तपुरवठादार-स्टाफ नर्स पुरुष, १५ वा वित्तपुरवठादार-एमपीडब्ल्यू (पुरुष) पदांच्या जागा

Nashik Arogya Vibhag Bharti | शैक्षणिक पात्रता  पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

Nashik Arogya Vibhag Bharti | वयाची अट: 24 मार्च 2025 रोजी 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

Nashik Arogya Vibhag Bharti | अर्ज शुल्क : सदर भरतीसाठी परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 750 रुपये राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500 रुपये स्वीकारले जाईल.

NHM NASHIK | अर्ज पाठविण्याचा/स्वीकारण्याचा पत्ता: राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कक्ष, सार्वजनिक आरोग्य विभाग, 3 रा मजला, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका नाशिक

Nashik Arogya Vibhag Bharti 2025 साठी महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 11 मार्च 2025
  • अंतिम पोहचण्याची तारीख : 24 मार्च 2025

Nashik Arogya Vibhag Bharti:महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) & अर्ज : Click Here

अधिकृत वेबसाईट : Click Here

अर्जासोबत जोडावयाचे आवश्यक कागदपत्र

1) उमेदवाराने अर्जासोबत  वयाचा दाखला म्हणून शाळा सोडल्याचा दाखला

2)आधार कार्डची छायांकित प्रत

3)शैक्षणिक कागदपत्रे व  त्याचे छायांकित प्रत

4)अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र व मुलाखतीच्या अनुषंगाने इतर आवश्यक मूळ कागदपत्राच्या साक्षांकित प्रति व इतर आवश्यक कागदपत्रे

अर्जदारासाठी महत्त्वाच्या सूचना

1) उमेदवाराने वरील जाहिरात मध्ये दिलेल्या अर्जाच्या नमुन्यामध्येच अर्ज सादर केला नसल्यास अर्ज अपात्र करण्यात येईल

2)अर्ज स्वतःच्या अक्षरात भरलेला व वाचनिय असावा .

3)शैक्षणिक अहर्तेबाबत सविस्तर व अचूक तपशील अर्जात नोंद करावा.

4)अर्जदाराने सर्व अनुभव तपशील अर्जासोबत  नोंदवावा.

5)उमेदवाराने अर्जावर अलीकडच्या काळातील एक पासपोर्ट साईज फोटो चिटकावून फोटोवर उमेदवाराने स्वतःची स्वाक्षरी करावी.

6)ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेल्या  ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.

7)अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी

Post a Comment

0 Comments