![]() |
भारतीय नौदलात
विविध
पदासाठी
भरती-2025 |
Indian Navy Boat Crew Staff Bharti 2025 :- भारतीय नौदल गट क भरती 2025, भारतीय नौदल (भारतीय नौसेना). भारतीय नौदल बोट क्रू स्टाफ भरती 2025, सिरंग ऑफ लस्कर, लस्कर, फायरमन (बोट क्रू), आणि टॉपस पदांसाठी
भारतीय नौदलात एकूण जागा :- 327
जाहिरात क्र. 01/2025-BCS
Indian Navy Boat Crew Staff Bharti 2025: भारतीय नौदल भरती 2025
भारतीय नौदलानि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “बोट क्रू स्टाफ” पदाच्या एकूण 327 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 01 एप्रिल 2025 या तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करावे तसेच खालील संपूर्ण माहिती बघावी.
भारतीय नौदल बोट क्रू स्टाफ पदांचा तपशील खालीलप्रमाणे
- लास्कर्सचा
सिरंग = 57
- लास्कर = 192
- फायरमन
(बोट क्रू) = 73
- टोपास = 05
भारतीय नौदल
बोट
क्रू
स्टाफ
शैक्षणिक
पात्रता:
1) पद क्र.1: (i)
10वी उत्तीर्ण
(ii) सिरंग प्रमाणपत्र
(ii) 02 वर्षे अनुभव
2) पद क्र.2: (i)
10वी उत्तीर्ण
(ii) पोहण्याचे ज्ञान
(ii)
01 वर्ष अनुभव
3) पद क्र.3: (i)
10वी उत्तीर्ण
(ii) पोहण्याचे ज्ञान
(iii) समुद्रपूर्व प्रशिक्षण
अभ्यासक्रम
पूर्ण
केल्याचे
प्रमाणपत्र.
4) पद क्र.4: (i)
10वी उत्तीर्ण
(ii) पोहण्याचे ज्ञान
Indian Navy Boat Crew Staff Bharti 2025: भारतीय नौदल भरती 2025
भारतीय नौदल
बोट
क्रू
स्टाफ
पदासाठी
वयाची
अट
वयाची अट: 01
एप्रिल
2025
रोजी
18
ते
25
वर्षे
[SC/ST: 05 वर्षे सूट,
OBC: 03 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण संपूर्ण
भारतात
कोठेही
Selection Process for Indian Navy Group C Recruitment 2025
भारतीय नौदल
गट
क
भरती
२०२५
साठी
निवड
प्रक्रिया
खालील
टप्प्यांमध्ये
असेल
- लेखी परीक्षा
- कौशल्य चाचणी/शारीरिक
चाचणी
(लागू असल्यास)
- कागदपत्र पडताळणी
- वैद्यकीय चाचणी
Online अर्ज [Starting: 12 मार्च 2025] :- Apply Online
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही. कृपया याला official वेबसाईट म्हणून माणू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किव्हा आधार क्रमांक किवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो .धन्यवाद !