![]() |
UPSC CAPF Bharti 2025: ‘केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात’ 357 जागांसाठी भरती |
UPSC CAPF Recruitment 2025 : यूपीएससी मार्फत संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2025 ची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलीय. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मार्च 2025 (06:00 PM) आहे.
UPSC CAPF Bharti 2025 Important Dates: 'सीएपीएफ' भरतीसंदर्भात महत्त्वाच्या तारखा -
- नोटिफिकेशनची तारीख – ५ मार्च २०२५
- अर्ज
कधीपासून भरता येणार – ५ मार्च २०२५
- अर्ज
करण्याची शेवटची तारीख – २५ मार्च २०२५ (संध्याकाळी ६ वाजेपर्यंत)
- ऑफलाइन
फी जमा करण्याची शेवटची तारीख – २५ मार्च २०२५
- अर्ज
दुरुस्ती कधीपर्यंत करता येणार - २६ मार्च २०२५ ते १ एप्रिल २०२५
- लेखी
परीक्षेची तारीख – ३ ऑगस्ट २०२५
UPSC CAPF Bharti Vacancy Details: कोणत्या दलात किती जागा रिक्त आहेत?
- बीएसएफ(BSF)- २४ पदे
- सीआरपीएफ(CRPF)- २०४ पदे
- सीआईएसएफ(CISF)- ९२ पदे
- आईटीबीपी(ITBP)- ०४ पदे
- एसएसबी(SSB)- ३३ पदे
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2025 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी : ₹200/- [SC/ST/महिला: फी नाही]
महत्वाच्या लिंक :-
अधिकृत संकेतस्थळ : upsconline.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही. कृपया याला official वेबसाईट म्हणून माणू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किव्हा आधार क्रमांक किवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो .धन्यवाद !