भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 32000 जागांसाठी मेगा भरती: "RRB Group D Bharti 2025"

 

भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 32000 जागांसाठी मेगा भरती
RRB Group D Bharti 2025


RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 32000 जागांसाठी मेगा भरती


RRB Group D Bharti 2025:- भारतीय रेल्वेत ग्रुप डी पदाच्या 32000 रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहेत. 

ही भरती रेल्वे मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे ज्या उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी हवी आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदा नुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.'भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 32000 जागांसाठी मेगा भरती'


RRB Group D Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स


Short Notification          :- Click Here


जाहिरात (PDF)               :-Click Here



ऑनलाईन परीक्षेचा दिनांक  :- अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात                                                   येईल



ऑनलाईन अर्ज लिंक         :-ApplyOnline


अधिकृत वेबसाईट             :-येथे क्लिक करा

 

    ऑनलाईन अर्ज : उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर Apply Online या लिंकवर  क्लिक करून  अर्ज भरावा.

  • अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी करून सर्व माहिती योग्य प्रकारे भरणे आवश्यक आहे.

    

भरतीची महत्त्वाची माहिती: RRB Group D Bharti 2025

जाहिरात क्र

CEN No.08/2024

 

एकून जागा

32000 जागा

पदाचे नाव

ग्रुप D

 

Online अर्ज सुरु होण्याची तारीख

23 जानेवारी 2025

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख

22 फेब्रुवारी 2025

 

वयाची अट

01 जुलै 2025 रोजी 18 ते 36 वर्षे

 


RRB Group D Bharti 2025: ही सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. भरतीसाठी तयारी करताना अभ्यासक्रम व निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी नियमितपणे रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या




Post a Comment

0 Comments